थोरो आणि गांधीजींचे थोरपण कशात आहे, तर त्यांनी सत्तांना आणि समाजाला न जुमानता आपल्या मनाला जे पटते तेच केले...
गांधीजींना थोरो एक प्रामाणिक व वास्तवात वावरणारा माणूस वाटायचा, कारण तो जे शिकवायचा, ते तो स्वतः आचरणात आणायचा. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण’ ही म्हण थोरोला कधीच लागू पडली नाही. हे वाचल्यावर काही लोकांचा असा गैरसमज होईल की, गांधीजींनी काही मूलभूत विचार मांडलचे नाहीत. पण असे म्हणणे हास्यास्पद आहे, कारण ही पुस्तके वाचून गांधीजींना ते योग्य मार्गावर चालत आहेत याची खात्री पटली .......